दिल्ली न्यूज|
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री यांनी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाहची दिल्ली येथे भेट घेऊन मुंबई येथे आझाद मैदानावर मराठा आंदोलनावर चर्चा झाली. लवकर अमित शाह महाराष्ट्र दोऱ्यावअर येणे आहेत, भेटीदरम्यान माजी खासदार डॉ. संजय विके पाटील उपस्थित होते.
मंजोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनावर पाचव्या दिवसी तोडगा काढण्याची जबाबदारी मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर दिली होती. ही जवाबदारी विखे पाटलांनी पूर्णपणे पाडली आणि या आंदोलनावर यशस्वी तोडगा काढल्यानंतर ते दिल्ली येथे पोहचले आणि त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे तिथे आंदोलनावर चर्चा झाल्याचेही समजते.
मंत्री राधाकृष्ण पुढे म्हणाले की, प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याला एनसीडीसीच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध झाल्यामुळे कारखान्याचे नूतनीकरण पूर्णतास झाले. तसेच लोणी बुद्रुक येथ पुतळा पुरंतास झाला, पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तसेच पिंपरी निर्मळ येथे अस्तगाव माथा, शिव आणि प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन {ता.} १२ ते १६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान आहे. या सोहळ्यांना प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण अमित शाह यांना दिले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या विंनतीला प्रतिसाद देवून अमित शाह यांनी उपस्थित राहण्याची विनंती मान्य केली असे म्हंटले आहे.