महाराष्ट्र शासनाने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यानुसार मराठा आरक्षणासंदर्भात काढलेला जीआर मंत्री, छगन भुजबळ यांनी नाराजी दाखवली आहे. एका मीडिया टीव्हीशी बोलताना म्हंटले की, हा झालेला निर्णय त्यांना माहित नव्हता आणि हा निर्णय दबावाखाली घेतला गेला आहे. छगन भुजबळ यांनी या निर्णयातील मुद्द्यावरही नाराजी दाखवाली आहे. त्यांच्या मते, या निर्णयाचा गैरफायदा होण्याची शक्यता आहे आणि तो ओबीसी समाजासाठी हानीकारक ठरू शकणार त्यामुळे या जीआरमध्ये (GR) स्पष्टता आणण्यासाठी भुजबळ यांनी कोर्टाकडे जाण्याचा विचार व्यक्त केला आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना पूर्णपणे निर्णयाची माहिती होती, परंतु ईतर कोणताही मंत्र्यांना माहिती नव्हती असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.
शासनाच्या उपसमीचा निर्णय दबावाखाली; छगन भुजबळांनी केलं उघळ
