नुकताच जाहीर झालेला मराठा आरक्षण निघालेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण झालेला असून, आज ओबीसी (OBC) वाईट वेळ आलेली आहे. छगन भुजबळ यासारख्या नेत्यांनी सुद्धा या निर्णयाचा निषेध केलेला आहे.
राज्यात मराठा आरक्षणबाबद पुन्हा एकदा ओबीसी आरक्षण प्रश्न समोर आला असून, भुजबळ यांनी या निर्णयाचा जाहीर निषेध केलेला आहे. याबाबद लक्ष्मण लक्ष्मण हाके यांनी मोठं विधान केलं. त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या गिरण्याचं समर्थन करत हा निर्णय हे बेकायदेशीर आहे आणि ओबीसी समाजावर अन्यायकारक आहे. तसेच त्यांनी भुजबळ सह अन्य ओबीसी नेत्यांनाही त्यांची भूमिका जाहीर करावी. ओबीसी समाजाच्या हक्कासाठी न्यायालयीन आणि रस्तावर लढा दिला जाईल असे स्पष्ट विधान केले आहे.